Thursday, November 10, 2016

Anantajit Taekwondo Martial Arts (Karate) Sports Club, Nagpur.

Call for Admission  
SUSHANT K. BHOYAR
Mob. 07276471997 / 09552711678 

Our Branches 

***
Green City,
Gotadpanjari Vela Hari Rd, Gotal Pajri,  Nagpur.
4.00-5.00 PM (Tuesday, Thursday, Saturday)
***
Ishwar Deshmukh College Of Physical Education, Krida Square, Hanuman Nagar, Nagpur-440027
7.00-8.15 AM & PM (Monday- Saturday)
***
R.S Mundle English Schoool, Samarth Nagar, Nagpur. 
 9.15-10.15 AM (Monday-Friday)
 4.30-05.45 PM (Monday, Wednesday & Friday)

***
Smt. Radhikatai Pandav Polytechnic,
No. 57, Jaywant Nagar, Near Rewati Nagar, Besa, Nagpur.
5.30-6.30 PM (Tuesday, Thursday, Saturday)
***




प्रति,
        माननीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तायक्वांडो या खेळाचे महत्व आणि थोडक्यात माहिती देण्यात येत आहे. तायक्वांडो कोरीयन मार्शल आर्ट आणि कोरियाचा राष्ट्रीय खेळ आहे. यात हाताच्या  आणि पायांच्या अचुक प्रयोगाने स्वरक्षण करुन पुढे जाण्याचा मार्ग आहे.
        ज्याप्रमाणे भाषा  सुरवातीपासून शेवटच्या क्षणापर्यंन्त उपयोगात येते त्याच प्रमाणे आजच्या या युगात स्वरक्षणाची गरज आहे.  कधी कुठली वेळ कशी येणार ती सांगून येत नाही, त्याकरीता मुला-मुलींनी आणि आपण सज्ज राहायला हवे. त्यासाठी तायक्वांडो हे एक उत्तम माध्यम आहे त्याचे कारण असे की या खेळात दोन्ही पायांचा खुप प्रयोग करुन पाय मजबुत करण्यात येतात त्यामुळे स्वरक्षणाची शक्ती वाढते. अतिशय वाढलेल्या दुष्कार्माना आळा घालण्यास मदत होईल.
        या खेळात 5 वर्षा पासुन तर 28 वर्षा वयापर्यन्त मुले मुली सहभागी होऊ शकतात. 10 वी 12 वी आणि विद्यापिठाच्या परिक्षेत या खेळाचे गुण दिले जातात. पोलिस भरती आणि इतर भरती मध्ये 5 टक्के आरक्षण आहे. तसेच पोलिस भरती आणि या सारख्या अनेक भरती मध्ये 100 मी. धावणे, लांब उडी यामध्ये तायक्वांडो खेळाचा उत्तम लाभ मिळू शकतो. काॅलेज मध्ये प्रवेष घेतांना या खेळाचे प्रमाणपत्र उपयोगात येऊ शकतात.  हा खेळ वजन कमी करण्यासाठी पण फायदेशिर आहे.
        तायक्वांडो खेळल्याने शिस्त, आदर, शिष्टाचार, चिकाटी,आत्मविश्वास, एकाग्रता, स्मृती, शारीरिक क्षमता, समन्वय, निर्णय घेण्याच्या क्षमतेचा विकास, प्रतिक्रिया वेळ चांगला होतो आणि दोन्ही पायांची शक्ती वाढते.
        आयुष्यात जसे लिहणे, वाचणे, इंग्रजी, गणित, विज्ञान ईत्यादि विषय महत्वाचे आहेत त्यात आपण वेळ देतो त्याच प्रकारे 21व्या शतकात वेळ काढल्याने नुकसान तर नक्कीच नाही.
        तायक्वांडो हा फक्त खेळच नसून जीवनाचा मार्ग आहे. या खेळासाठी दिलेला वेळ भविष्याच्या परिक्षेत गुण मिळवुन देऊ शकतो, काॅलेज मध्ये प्रवेषासाठी, नौकरी करीता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आत्मसंमान, आत्मरक्षणासाठी आयुष्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत सोबत असेल.
                                          धन्यवाद!
                                                                                                                                         सुशांत के. भोयर